खरं प्रेम एकदाच होतं,ते कधीही विसरता येत नाही!!शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ,अनेकांवर पसरता येत नाही....
माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............
हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...
रविवार, ११ ऑक्टोबर, २००९
मराठी माणूस...
उठलाय मराठी माणूस...पण जागा नाही झाला अजुन..उतु लागलाय आयुष्यातून..पण सावरला नाहीए अजुन..अजुन त्याची जुनी खोड काही गेलेली नाही..समजून ना समजयची आवड संपलेली नाही…असंच चालू राहीले तर लौकरच तो दिवस दिसेल…मराठी माणूस नकाशात नाहीतर,इतिहासाच्या पुस्तकतच दिसेल.......म्हणून म्हणतोय मित्रांनो..हीच आहे खरी वेळ..जागे व्हा.. उठा आणि"वाहू दे पुन्हा तेच मराठी रक्त धमन्यांमधून.. "ज्याने बदलला भूगोल.. या हिंदुस्थानचा..रचला नवा इतिहास.. मराठीच्या अस्मितेचा..दाखवून द्या जगाला.. जर आम्ही जाउ म्हटले पुढे.. तर..नाही कोणीच येऊ शकत आमच्या मध्ये..आणि जर कोणाला वाटतच असेल.. तर सांगू त्यांना.. छातीठोक... असेल हिंमत .. तर अडवा...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा