माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

शनिवार, १८ सप्टेंबर, २०१०

कुणीतरी आठवण काढतंय.....

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही;
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही!

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही;
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही!


मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही;
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही!

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही;

"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही ......"

जेव्हा डोळे कोरडे झाल्यासारखे वाटतात.,
तेव्हा तेच म्हणतात" अजुन तुला खुप रडायचय "
रोजच जरी मरावेसे वाटले..,
तरीही मला जगायचय..!!
Tuzya Aathavni Mazya

Jivnacha Hissa Aahe,

Sangaycha Zal Tar To

Faar Motha Kissa Aahe.




Mazyasathi evadhech kar
punha ekda bhetun ja
tuzya aathvaninchi khidki
tuzyach hatane lotun ja





Dukh Sahan Karnya Nech
Sukhachi Kimmat Samajte,
Jase Unhat Taplyavar
Savlichi Garaj Bhaste,
Kadhi Shubhr Chaandne
Tar Kadhi Kali Ratr Aste

एकट जगण खुप कठिन असत..काळजशिवय कस कोणी जगु शकत..!

वळवंतात गुलाबाला फुलाव लगत.,
वारे नसतानाही उगाच हलाव लगत.,
न पाण्याचा स्पर्श असतो.,
न कोणाचा प्रेमाचा हात असतो.,
उन्हात गरम तेलातुन तलून निघायच.,
वेड्या नजरेने नजरे पलिकडे पहायच..!!

पांढरया शुभ्र रानात तिची वाट पाहत बसतो.,
एकला जिव बिचारा नुसता खुडताच बसतो.,
रोज तिच्या मांडीवर निजनारयाला आता थडग्यातच निजव लागत.,
स्वप्नातच तिला मिठीत घेवुन पड़ाव लागत.,
ऑफिसला जाताना कोणी रुमाल देणार नसत.,
" आता निघा म्हणते ना.." म्हणून पळवनार कोणी नसत..!!

आपल्याच खांद्यावर डोक टेकवून राडायच.,
कालीज काडून कसे के जगायच.,
न शरबती पावसात तिच्या सोबत नाचण.,
न कुठल्या बागेत हातात हात देवून फिरण.,
न तीर काळजात रुतनार्या रसाळ ओठांच्या चुम्बनांचे.,
आता फक्त टीपे सांडून प्रतिमेचे ओठ भिजवायचे..!!

तिच्या शोधत बेधुंध वादळगत फिरायचे.,
वासंतातल्या पावसात आपले हुंदके भरायचे.,
युगुल पाहताच पाय कबरित धीजातात.,
कोरड धड ठेवून प्राण निघून जातात.,
डोळ्यात येनारया दवांत तिला पहाव लागत.,
व्रताला तिच्या प्रतिमेलाच भरवाव लागत..!!


पुढच्या जन्मात ती मिळावी म्हणून प्रार्थना करतो.,
शेवटच्या श्वासाला थर-थरनारा हात दिलासा शोधतो.,
मरणा-अगोदर तिला एकदाही पाहता येत नाही.,
शेवटच्या क्षणी तिला " मी तुझ्यावरच मरतो " हे सांगता येत नाही.,
आपल्या धडाला मिठी मारून रडनार कोणीच नसत.,
डोळे पुसताना मात्र दुर्दैव खळ-खलुन हसत..!!

एकट जगण हे जगनच नसत.,
पंखाविना उड़न असत.,
ठंडीविना कुड- कुडान असत.,
पावसाविना हुंदके असतात.,
गंधाविना फुले असतात.,
हवेशिवाय वादळ असत.,
मारण्या अगोदरच दफ़न असत.,
खरच एकट जगण खुपच कठीण असत.,
काळजशिवय कस कोणी जगु शकत..!!

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

तू परतून येवू नकोस



तू परतून येवू नकोस


तू नकळतपणे आलीस माझ्या

हृदयाच्या प्रांगणात चोरपावलानं

अन् समोरुन नाही तर एका

बेसावध क्षणी,तेही मागच्या दारानं


अजाणत्या वयात नाही कळालं

घ्यावा कुणाचा कौल?

बुद्धी नेहमीच सांगत आली

विचार कर खोल

पण हृदय घसरलं की

न कळे गेला मनाचा तोल

नंतर लक्षात आलं की तुला

नसे या कशाचंच मोल


अजुनही स्मरतोय मला

तुझा तो अलवार स्पर्श

अन् त्या मागोमागचं

निष्पाप, निरागस हास्य

कसं विसरू मी तुझं ते

मधुर निर्झर भाष्य

अन् नकळतपणे बाहेर

पडलेलं लाडीक "इ"


खरं सांगू??, तुझं हे प्रत्येक असणं

मी जपलंय वहीतल्या मोरपिसांसारखं

अगदी तुझं झिडकारणंही झेललंय मी

गुलाबाच्या काट्यासारखं

ते आठवण करुनं देतात मला

जखम अजूनही रक्तरंजीत असल्याचं


जरी तूला जाणवलं असेल

आताश्या, मला संवेदना असल्याचं

तू परतून येवू नकोस सोंग घेऊन

जसं काही झालंच नसल्याचं

खरंच, मला नाही झेपायचं दुःख

आणखी, हेही स्वप्न भंगल्याचं