हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...
गुरुवार, २१ जानेवारी, २०१०
मैत्रि
तुझ्या आणि माझ्या मैत्रित एक गाठ असवी, कुठल्याही मतभेदाना तेथे वाट नसावी, मी आनन्दात असताना हसने तुझे असावे, तु दुखःत असताना अश्रु माझे असावे, मी ऎकाकी असताना सोबात तुझी असावी, तु अबोल असताना शब्द माझे असावे.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा