माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

कोणीतरी मलाही समजून घेत आहे
मी माणसामधे बघ परतून येत आहे

नाकारलाच होता तेव्हा वसंत मीही
त्याच्याकडेच कोणी मज आज नेत आहे

गेल्या कितीक रात्री, स्वप्न्नेच पाहिली मी
स्वप्न्नामधील प्रतिमा आता कवेत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा