माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

लावुनी शेंदूर भाळी बिनकण्याचा भक्त झालो
गाउनी भजने दुज्यांची रोज मी आश्वस्त झालो

विनिमयाचा दर कुठे ठाऊक? पण व्यवहार केला
चेहर्‍याचे भाव वाचुन उमजले ,मी स्वस्त झालो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा