माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

बुधवार, २२ जुलै, २००९

** आयुष्य **

असं किती आहे आयुष्य ?

अर्ध तुझी वाट पाहण्यात गेलं
आणि ,
आत्ता येतोहेस
तर..

’ जर - तर ’ च्या
भिंतीत चेचून अर्ध आयुष्यही निघून जाईल..

मला फक्त
तुझा
' एक क्षण ' हवाय....

तो
उमलू दे
अन
मिटू दे
हे आयुष्य..

खुश्शाल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा