असं अजुन कोणी भेटलं नाही..........
असं अजुन कोणी भेटलं नाही..........
असं अजुन कोणी भेटलं नाही..........
थोडयाशा थोडयाशा कारणानंमाझ्यावर नेहमी रुसावं
माझ्या डोळ्यांतील अश्रुस्वत:च्या हाताने पुसावंअ
सं अजुन कोणी भेटलं नाही
मनातले प्रत्येक गुपित अगदी निरागसपणे मांडावे
सोन्याचांदीचा मोह सोडुनवेणीतल्या फुलांसाठी भांडावं...
असं अजुन कोणी भेटलं नाही
त्याच्या एका चोरट्या नजरेसाठीदिवसभर झुरावं
मरुनसुद्धा त्याच्यासाठीच थोडसं तरी उरावं
असं अजुन कोणी भेटलं नाही
होय असं अजुन कोणीच भेटलं नाही
मनातलं वादळ पेटलं नाहीआणि
म्हणुनच प्रेम म्हणजे काय
हेच मल अजुन कळलं नाही..................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा