चालत रहायचं,
खाली न बघायचं,
नजर समोर ठेउन,
अता श्नितीज गाठायचं,
कधी वाट हरवेल,
कधी पाय थकवेल,
कधी वेदना बोलतील,
नजरा थोडी झोप शोधतील,
फ़क्त ध्येय जागत ठेवायचं,
अता श्नितीज गाठायचं
पुढ्चं अंतर न बघता,
कापलेलं अंतर बघायचं,
त्यात थोड समाधान शोधायचं,
लुट्णरया स्वप्ना मागे,
अता नाही धावायचं
अता श्नितीज गाठायचं
जवळ जवळ जाताना,
ते दुर दुर जाइल,
तीथेच थांबुन,
मग तेही शांत होईल,
त्याला हसत हसत भुलवायचं,
अता श्नितीज गाठायचं
चालत रहायचं,
कधी न थांबन्य़ा-साठी,
श्नितीज शोधायच,
कधी न सापड्ण्या-साठी,
प्रर्तेक श्नण ईथे श्नितीज असतं
पुढच दीसताश्नणी हे विसरयच असतं
पुढे जाताना जरा मगे वळुन,
हसायच,
तिथुन पुढे अता नवीन श्नितीज,
गाठायचं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा