माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

पहा ते स्वप्न शेवटचे तृषेने तडफडे
नदीचे पात्र आता पूर्ण आहे कोरडे

विचारा जाब, झडती घ्या, सुळी द्या एकदा
दयेने पण असे पाहू नका माझ्याकडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा