माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

हुंदका साधा तुझा सांगून गेला
अंतरी जपल्या व्यथा दावून गेला

का उपेक्षा ही अशी आता सख्या रे
कालचे क्षण का असे विसरून गेला?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा