माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

काय हरवले माझे काही समजत नाही
केले कणकण गोळा पण "ते" गवसत नाही

आज मिसळले रंगामध्ये दु:ख कुणाचे?
केविलवाणा विदुषक मज का हसवत नाही?

जगण्याचा झगडा प्राणांतिक बघवत नाही
बघणे नुसते बघणे, असले जगवत नाही!

ओढत बसलो काठावरती वादळ-रेघा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा