माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

अता कोठे मला तो भेटला आहे
कुठे अद्याप मनभर बोलला आहे?

तुक्याचा बोल ह्रदयाशी जपावासा
तुक्या थोडाच आम्हा उमगला आहे!

चितारी कोण रंगावीण ही चित्रे
कुठे ते हात, कोठे कुंचला आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा