माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

बुधवार, २२ जुलै, २००९

मला माहित होत हे असच होणार होत ,
दोन दिवसांसाठी आपलस करून सोडून जाणार होत ,

त्यासाठी तुला समजावल होत ,
तरीही तू माझ ऐकल नव्हत ,

तुझ्या विश्वासावर मी माझ घरट बांधल होत ,
पण ... पण ते घरटच उध्वस्त झाल होत ,

घरट उध्वस्त झाल्यामुले मन खुप रडत होत ,
तरीही डोळ्यांत पाणी तरळत नव्हत ,

तू सोडून गेला याच वाईट वाटत नव्हत ,
तुला नको म्हणताना तरीही तू माझ्या भावनांशी खेळला याच दू:ख मनात सलत होत ,

तुला याचा जाब विचारावा अस वाटत होत ,
पण जावुदे , माझच कुठेतरी चुकल होत ,

हो ती चुक म्हणजे ''तुझ्यासाठी '' उचललेल पाउल होत ,
कारन तू मला शेवटच्या श्वासपर्यंत साथ देन्याच वचन दिल होत ,

मला माहित होत हे असच होणार होत ,
खर तर ,,,
खुप रडतय ..खुप रडतय... रे माझ मन
कारण मी ही तुला मनापासून आपल मानल होत ........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा