माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

उणे पुरे चार पावसाळे बघून झाले
तरी कसे नखशिखांत माझे भिजून झाले?

' सुखासुखी तू रुसून राहू नकोस वेडे'
परिस्थितीला हजारदा आर्जवून झाले

तुझ्या स्वरांना स्मरावयाचे निमित्त होते
दुरावलेल्या मलाच माझे स्मरून झाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा