माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

कोणता हा भोगतो मी शाप आहे
वेदना ही सोबती अद्याप आहे

केवढे त्याचे असावे दुःख सांगा
छेडला त्याने पुन्हा आलाप आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा