माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

सुकल्या निर्माल्यास अजुनही ताज्या फुलान्चा वास का?
भन्गल्या स्वप्नास माझ्या आजही पूर्ततेची आस का?

आता बहर कुठला जिथे अस्तित्वच प्रश्न्न झाला
वठल्या व्रुक्शास तरिहि अन्तर्यामी धुमारयाचा भास का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा