माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

कैफातुनी मनाच्या, तो सुर गात आहे
स्वप्नामधील स्वप्ने, भंगुर होत आहे

सामर्थ्य ना कळावे, प्रेताळ पाकळ्यांना ?
बघता पून्हा रुपेरी, काहूर होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा