माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

मी तुझी आवड नाही...

मी तुझी आवड नाही...
आज परत समजल मला की, मी तुझी आवड नाही
जवळ असून सुद्धा मी तुझ्या भावनेत नाही
प्रेमापोटी बरीच दुःख हसत गेलेली मी
पण आज हा डोंगर उचलण्याची शक्ति माझ्यात नाही

मी तुझ्या ह्रुदयात कधी नव्हतेच रे
माझ्या प्रत्येक दुखला तूच रडवला रे
माझी मी एकली बरी असे वाटते
प्रेम करता करता अर्ध्यावरती डाव तू मोडला रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा