माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

काय चाललंय तरी काय...........

काय चाललंय तरी काय
हे कळायला मार्ग असावा लागतो ....
आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला
तुझा चेहरा दिसावा लागतो ....

ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय?
आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय?

तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा
नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ...

तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून
एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा