हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...
गुरुवार, १६ जुलै, २००९
"न सांगताच भरले डोळे न सांगताच ओघळले अश्रु स्पर्श जाणवला गालांवर, तेव्हां कळालं.. कुणीतरी नुकतच आठवणीत येउन गेलं असावं पण कोण ते आठवेस्तोवर पुन्हा ओघळुन गेले अश्रु नाव थोडं विसरायला होतंय पण कुणीतरी अगदी जवळंच असावं अगदीच जवळंच.. खुप दूर गेलेलं "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा