माझा कट्टा बदलतोय त्याविषयी लिहाव म्हणतो थोड़............

हल्ली खुप छान छान विचार, गोष्टी, संवाद, लेख वाचायला मिळतात आणि ते पण लगेच, आपण ते लगेच शेयर पण करतो. लवकरात लवकर वाचतो, शेयर करतो आणि विसरू...

गुरुवार, १६ जुलै, २००९

मनात माझ्या काही आता तगमग नाही
जगात आता कुणीच माझे जिवलग नाही...

कुणास भेटू, कुणास सांगू मनातले मी?
खरेच माझ्या स्वप्नामधले हे जग नाही...

शहरावरती कसा पसरला सन्नाटा हा-
सकाळ झाली तरी कुणाची लगबग नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा