सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरले आहात.........
तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणी तुम्हाला लक्षात ठेवत नाही,
तुम्ही चुकता तेव्हा कोणी तुम्हाला विसरत नाही
खुप भांडु नये.........................त्यातुन प्रतिपक्षाला तुमच्या लढण्याची पध्द्त समजत जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा